20+ Best marathi good night status {मराठी गूड नाईट स्टेट्स 2020}

20+ Best marathi good night status {मराठी गूड नाईट स्टेट्स 2020}

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या dsmotivations ब्लॉग वर जर तुम्ही मराठी स्टेट्स शोधत असाल तर यापेक्षा बेस्ट स्टेट्स कोणतेच नाही.

20+ Best marathi good night status {मराठी गूड नाईट स्टेट्स 2020}
Marathi good night status


शांत एकांत रात्रचंद्र तो आकाशातलासोबतीला अनेक आठवणी आणि सनम पुरीची शांत गाणी...❤️एक सुखद अनुभव😍 #शुभ_रात्रीआता केवळ वेढ एकच लागलंय,तुझ्यासाठी कविता करायची....अन मनातील भावनाना पुन्हा,नव्याने कोऱ्या कागदावरउतरावयची...!!💘🌹❣️*"तुझ्या अबोल साऱ्या भावना मला नेहमीच कळतात ग,*  *निशब्द जरी तरी स्वप्नाहूनही सुंदर असतात ग....."* __________◆◆◆🌹🌹😘😘😘

*_आयुष्य किती जगता त्यापेक्षा कसं जगता ते महत्वाचं आहे._*

तुझ्या पैंजणीचा....          छम छम....गुंजतो जेंव्हा माझ्या कानी...       नकळत माझ्या हृदयाचा...             पिसारा फुलतो...

*कधीच कोणाच्या स्वभावाची आणि नशिबाची तुलना स्वतः सोबत करू नका...कारण प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे गुणधर्म असतात*           


*तुमचे बाह्यरुपाला महत्व नाही पण तुमच्या वैचारिकपातळी ची उंची किती हे महत्वाचे आहे*                       


"आयुष्यात जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वास हे  तीन मित्र सदैव सोबत ठेवा तुम्हाला कोणीही पराजित करू शकणार नाही."


माझे नात्यान बद्दलचे सारेचं अंदाज चूकत गेले..!जिवापाड जितका प्रयास केलाते तितकेच तुटतं गेले...!


आपल्या परवानगी शिवाय आपल्याला कोणी दुखावू शकत नाही अस मनावर कोरल की सुख प्रत्येक गोष्टीत मिळत....😊
*खूप तुला विसरण्याची कसरत करत असतो...**पण श्वास च तुझ्याविणा निघत नसतो...*             


*#मेहंदी आणि #मेहनतीला वेळ द्यावा लागतो तरच चांगला #रंग येतो.*


*नकारात्मक विचारांच्या #पिंजऱ्यातून जोपर्यंत मन मुक्त होत नाही तोपर्यंत #सकारात्मक विचार येत नाहीत.*                                


जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल#good


मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकाचं मन जाणुन घेणं... चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं... एकमेकाचा आधार बनणं... मैत्री म्हणजे अतुट विश्वास मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट...#Friendshipmarathi
*परिस्थिती कितीही #फाटली असली तरी ती शिवण्यासाठी #झगडत असतो.. #संघर्ष करीत असतो पण #हार मानत नसतो मी....!!!*                                                     #goodnightmotivationप्रेम ❤️प्रेम हे एक ऑक्सिजन असत तेनसत तर जगणं कठीण असत.#दशरथ_सपकाळे_डायरीगुलाबाच्या फुला काय सांगू तुला,आठवण येते मला...पण इलाज नाही त्याला,कारण प्रेम म्हणतात याला...कर्तव्याची ओझी जरूर उचला फक्त कोणाच ओझं होऊ नका...!


*मनात कितीही सल बोचनारी असली तरी चेहऱ्यावर हस्याचा मुखवटा ठेवायलाच लागतो....कारण लोक सुध्दा चेहरे बघूनच मैत्री करतात* #सावधान
                   
            *🖋️सजलेली लेखणी✍* सुचले हे शब्द आतामनी चांदणे सजले.. भावना उफाळून आल्याहृदय गोंधळून गेले..                    ओळी मागून ओळही                   जरी मी लिहू लागलो..                    सुचलेल्या शब्दांनाही                   आधार मी देऊ लागलो.. अक्षरही माझे आताअनोळखी वाटू लागले.. सुचलेल्या शब्दांनाहीमनही मोठे भावले..                    पूर्णविराम न द्यावा                   विनवणी करतो हातांना..                    लेखणीला साथ देता                   उधळून दे भावनांना.. लेखणी ही विचारांचीमार्गक्रमण यशाकडे.. स्मित हे चेहऱ्याचेदिसत नाही अपयशाकडे..                    आठवणींनी भरलेला                   गारव्याचा चा हा माठ..                    दुखणी व्यक्त करणारा                   लेखणी हा सागरी काठ..  _*कवी. Prashant sir

I hope you like these marathi good night  status.

करणारा मित्रांनो जर तु्हांला हे marathi good night status  जर आवडले असतील तर शेअर करायला विसरू नका.
जर तुम्हाला regular उपडेट्स हवे असतील तर आपल्या न्यूजलेटर ला सबस्क्राईब करा.

Keep visiting आपल्या dsmotivations ब्लॉग वर.

Post a Comment

Thanks for reading... Keep visiting our blog

नया पेज पुराने