Best marathi inspirational quotes

 Best marathi inspirational quotes

तुमच्या लाईफ मध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही 

वेगळी असेल, आपण जसे आहोत तसे तेही असतील

अशी अपेक्षा करू नका, ते जसे आहेत तसे त्यांना accept

करा, कारण लोक तेव्हाच शिकवता जेव्हा 2 वेगळी माणसं एकत्र येतात मग ते स्वभावाने असो किवा विचाराने..♥️


वेळ निघून चालली आहे

नंतर करू, नंतर करू करत बसू नका, जे काही
करायचं आहे तो आज आणि आता करा, एकदा वेळ
निघून गेली का मग काही नाही करता येत जरी इच्छा
असली तरी, क्षानाला महत्व आहे लक्षात घ्या..☝️

 

चला यार
जास्त विचार करू नका, तुमच्या डोक्यात आता
खूप विचार असतील की काय करू, कसं होईल, मला जमेल
ना, सगळ ठीक होईल ना, तर  हे विचार पहिले काढून
टाका कारण सगळ एक no होणार आहे, तुम्ही
सुरूवात करा कसलाच विचार न करता आणि कामाला लागा 

 


Post a Comment

Thanks for reading... Keep visiting our blog

नया पेज पुराने