3 marathi inspirational quotes je tumhala prerit kartil

3 marathi inspirational quotes je tumhala prerit kartil 

 समाजाची रीत बघा ना कशी आहे...

लोकांना बर बोलणारा हवा असतो पण खरं बोलणारा नको असतोलोकप्रिय होण्यासाठी, कधीही लबाडी करू नये,
कारण ती कालांतराने उघड होऊन आपल्याला किंमत राहत नाही  लबाडी ही आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय
उघडे पडतात, पायावर घेतली तर तोंड  उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी ठाम राहावे...

जोपर्यंत परमेश्वर तुमच्या
सोबत आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य
नाही...!Post a Comment

Thanks for reading... Keep visiting our blog

नया पेज पुराने