Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग वर आज मी तुमच्यासाठी marathi status on life चे मराठी लाइफ कोटस तुम्हाला खूप आवडतील आणि तुम्ही ते तुमच्या WhatsApp आणि Facebook शेअर नक्की करा

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील
Marathi Status On Life

साप घरावर दिसला की, लोक त्याला दांडक्याने मारतात, पण तोच साप शिवपिंडी वर दिसला तर त्याला दुध पाजतात...

तात्पर्य

लोक सन्मान तुमचा नाही तर, तुम्ही ज्या स्थानावर आहात त्याचा करतात.

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील
Life status in marathi

सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते, तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते...
दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो...

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील
Life quotes in marathi

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील
Life status in marathi

जीव लावल्यावर जनावरही आपले होतात, फक्त माणसावर हा नियम लागू होत नाही...

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

काही लोक आपली कदर यामुळे नाही करत, कारण आपण त्यांना जाणीव करून दिलेली असते की आपण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही.

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

ती वेळ पण काय होटीना जेव्हा आपण बोलायचो की मी मोठा झालेवर खूप खुश राहील पण आता कळतंय  की लहान पाणीच खुश होतो यार आपण

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

आयुष्यात हरल्यासारख त्या वेळी वाटतं ज्या वेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला पारक करत असल्याची जाणीव करून देते

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

सुई धागा हरवला नाही, पण तो हल्ली कोणी मागत नाही, कारण आजकाल फाटलेली नाती आणि वस्तू कोणाला शिवायची गरज वाटत नाही!!

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

आपण कितीही बोलके असला तरी मन मोकळं करायला आपल्याच माणसाची सोबत लागते.

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसांकडून अपेक्षा दोन्ही निरर्थकच.

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

मैत्री एक अलगत स्पर्श मनाचा, मैत्री एक अनमोल भेट जीवनाची मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची🥰🥰

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

काळजात रुतलेला शब्द, ओठावर आणायचे नसतात,,, स्वतःचे मन दुःखले म्हणून इतरांची मने दुःख वायची नसतात ☺️

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

एक वेळ माणसं लांब गेलीत तरी चालेल पण लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यात नसावीत!

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

जिद्द करायला शिका, जे नशिबात नाही त्या गोष्टीला सुद्धा मिळवायला शिका...!

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

काही वेळा काही गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा सोडून देण्यात मजा असते.

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

समोरच्या व्यक्तीची कमजोरी पाहून कधी स्वतःची ताकत वापरू नका

Marathi Status On Life | Matathi life status 2021 ✓ मराठी लाइफ स्टेट्स जे तुम्हाला खुप आवडतील

आयुष्यात बापाच्या कुशीत मिळणारी मायेची ऊब ही स्वर्गाहून हजारो पटीने मोठी असते...

मित्रांनो जर तुम्हाला marathi status on life हे तुम्हाला आवडले असतील तर नक्की ते शेअर करा आणि daily aaplya ब्लॉग ला visit करा आणि आमच्या ब्लॉग ला नक्की Subscribe करा. 

Comments