20+ marathi quotes about life | marathi life Quotes | प्रेरणादायी कोट्स

 20+ marathi quotes about life | marathi life Quotes | प्रेरणादायी कोट्स


Hello Friends Welcome To Our Blog. If you are searching on Google marathi quotes about life   so you are on the right place.

Follow Our Blog For Daily Inspirational Quotes in Marathi.
True Fact

स्वतःसाठी जगा कारण लोकांसाठी तुम्ही
किती ही काही केलं न तरी ते असमधनीच
राहणार...

Swatasathi Jaga karan lokansathi
Tumhi kiti hi kahi kel n tari te asmadhanich
Rahnaar.


Kalchya vedna sahan karat
Udyachya sukhasathi aaj
Challeli jivachi odhatan
Mhanje aayushya

कालच्या वेदना सहन करते उद्याच्या सुखासाठी
आज चाल लेली जीवची ओढ़ातान म्हणजे
आयुष्य


आयुष्यात तिच नाती जास्त काळ
टिकतात...
जी एकमेकांवर रुस तात
रागावतात
पण साथ मात्र कधीच
सोडत नाहीत...


जेव्हा मनाविरुद्ध सगळं सहन करायची
हिंमत मनामध्ये तयार व्हायला लागते,
तेव्हा माणसाला शांतता आवडू लागते...


गरजेचे नाही की चुकीचे
वागल्यावरच शिक्षा भेटते
गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची
पण शिक्षा भोगावी लागते.


आज केक पहिल्या नंतर
एक विचार मनात आला...
याचा आकार गोल, याचं खोक
चौकोनी, खाताणी याची तेकड
त्रिकोणी... आयुष्यातही काही माणसं
अशीच असतात नाही का...??
दिसतात वेगळी, असतात
वेगळी आणि वागतात तर
खूपच वेगळी...!!


परिस्थिती गरीब असली तरी चालेल
पण विचार भिकारी नसावेत.


स्वतःशी प्रामाणिक असलं
की इतरांना स्पष्टीकरण
देण्याची गरज भासत नाही.


योग्य वेळी चुकीच्या
गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवलं तर
अयोग्य वेळ आयुष्यात येत नाही.!!


कुठला पण माणूस
असाच नाही बदलत
काही घटना अश्या घडतात
की त्याला संपूर्ण
बदलून टाकतात....


कोणाचे... कसेही... विचार
असु दे... शेवटी...
स्वतःचा...
विचार... महत्त्वाचा असतो...


सोनं अंगावर घातलं म्हणजे
माणूस मौल्यवान होतो असं
नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता
तुमच्या विचारात असायला हवी.


आयुष्यात अनेक गोष्टी
मनाविरुद्ध
घडतं असतात, पण आपल्याला
परिस्थतीमुळे काहीच करता येत
नाही, फक्त शांत पणे सहन
करावं lagaat.


दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा नाही थकत
जेवढा राग आणि चिंतेने थकतो.


नाती टिकवायची तर
काही गोष्टी विसराव्या लागतात,
काही तिथं सोडून द्याव्या लागतात
तेच धरून बसलो तर एकतर आपण
ती व्यक्ती गमावतो नाहीतर त्या
नात्यातला गोडवा.


कितीही जवळची व्यक्ती असेल
आणि गरजेपेक्षा जास्त महत्त्व,
वेळ आणि मान दिला की
आपल्याला ती व्यक्ती आपली
लायकी दाखवून देते..


जाणारा तुमच्या चुका आणि
कमीपणा पाहतो,
सोबत राहणारा तुमचा स्वभाव
आणि माणुसकी..


जो दुसऱ्याच्या आयुष्याचा सत्यानाश
करतो त्याच्यासुद्धा आयुष्याचा खेळ
एक दिवस नक्की होतो...!


सर्वच नात्यांना चुकाच
कारणीभूत
नसतात...
काही नाती
अहंकारामुळे
देखील तुटतात...!


जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं
यायलाच हवीत त्याशिवाय
आपली क्षमता समजणार
नाही.


जेव्हा स्वतःला योग्य सिद्ध करता
येत नाही ना, तेव्हा
माणूस समोरच्या व्यक्तीला
खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो


आम्ही नात जपण्यासाठी
समोरच्याच्या चुका
नजर अंदाज केल्यात पण
त्याचा परिणाम हा झाला की ते
आता आम्हाला आंधळे समजू लागले...


nice marathi quotes about life  inspirational quotes will help you

काही लोकांना
ओळखण्यात चुकी होते
पण तीच चूक...
आयुष्यात मोठा
अनुभव देऊन जाते..


सोनं अंगावर घातलं
म्हणजे माणूस
मौल्यवान होतो
असं नाही तेवढ्या कॅरटची शुद्धता
तुमच्या विचारात
असायला हवी.

Remember :- तुमच्या जवळ आणखी life suvichar marathi , marathi life quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की life Quotes in marathi , motivational Quotes, मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…….????

Note : Marathi-suvichar-Quotes-Images-in marathi या लेखात दिलेल्या मराठी सुविचार(Quotes),मराठी सुविचार स्टेटस ,सुविचार संग्रह, मराठी सुविचार यशासाठी,मराठीमध्ये???? .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

We have tried our level best to provide marathi quotes on life and love,marathi inspirational quotes on life challenges,life quotes in marathi,free marathi suvichar,latest suvichar,marathi quotes on beauty,motivational quotes in marathi for success,the great marathi quotes
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…,????????????????

Stay Update With Us Subscribe Our Blog.

Comments